Jagdish khebudkar biography of martin
Jagdish khebudkar biography of martin tn...
जगदीश खेबुडकर
जगदीश खेबुडकर | |
---|---|
जन्म नाव | जगदीश खेबुडकर |
जन्म | मे १०, इ.स.
१९३२ |
मृत्यू | मे ३, इ.स.Jagdish khebudkar biography of martin२०११ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | गीतकार, कविता, साहित्य, चित्रपट |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | गीतरचना, |
प्रसिद्ध साहित्यकृती | पिंजरा या मराठी चित्रपटातील गीते |
अपत्ये | अभंग, मुक्तछंद ही मुले, कविता पडळकर, अंगाई महाजनी या मुली |
पुरस्कार | महाराष्ट्र राज्य शासनाच्यावतीने ११ वेळा सन्मानित |
जगदीश खेबुडकर (मे १०, इ.स.
१९३२ - मे ३, इ.स. २०११) हे मराठी गीतकार होते.
जीवन
खेबुडकरांचा जन्म १० मे, इ.स. १९३२ रोजी कोल्हापूर - राधानगरी रस्त्यावरील खेबवडे, हळदी या गावी झाला. वडिलांच्या शिक्षकाच्या नोकरीमुळे त्यांच्या सतत बदल्या होत.
Jagdish khebudkar biography of martin luther
त्यामुळे खेबुडकरांचे प्राथमिक शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झाले. वयाच्या १६ व्या वर्षी मानवते तू विधवा झालीस.. हे खेबुडकरांचे पहिले दीर्घकाव्य लिहिले गेले असे मानले जाते. महात्मा गांधींच्या खुनानंतर जेव्हा त्यांचे घर जाळले गेले.
त्या घराच्या राखेचा ढिगा